गोपुरीत रविवारी ‘कविता अड्डा’ कार्यक्रमाचे आयोजन

0
12

गोपुरीत रविवारी ‘कविता अड्डा’ कार्यक्रमाचे आयोजन 

कणकवली, दि. २७ नोव्हेंबर 

गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत रविवार २९ नोव्हेंबरला सकाळी ८.३० ते दुपारी १२ यावेळेत ‘कविता अड्डा’ हा कार्यक्रम आश्रमाच्या चिकूच्या बागेत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात साहित्य अभ्यास प्रसाद घाणेकर हे मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमात सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी संदीप सावंत मोबाईल नं. 9421235839, अर्पिता मुंबरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here