सत्यवान रेडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी २७,२८,२९ नोव्हेंबर रोजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिबिराचे आयोजन

0
4

सत्यवान रेडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी २७,२८,२९ नोव्हेंबर रोजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिबिराचे आयोजन

तळेरे, दि. २३ नोव्हेंबर 

तिमीरातूनी तेजाकडे या संस्थेच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी शासकीय नोकरींच्या अनुषंगाने कणकवली व कुडाळ तालुक्यात निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन व्याख्यान मालेचे आयोजन २७,२८,२९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी करण्यात आले आहे.

कणकवली तालुका
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६
१) वेळ: सकाळी ९.०० वाजता
स्थळ: शिवडाव सेवा संघ, मुंबई संचलित शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव, ता. कणकवली, जि सिंधुदुर्ग

२) वेळ: सकाळी ११.०० वाजता
स्थळ: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

३) वेळ: दुपारी ०२.३० वाजता
स्थळ:ANJUMAN-E-KHUDDAMUL MUSLIMEEN HIGHSCHOOL HARKUL BUDRUK, TAL. KANKAVALI, DIST. SINDHUDURG

शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६
१) वेळ: सकाळी ८.०० वाजता
स्थळ: नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्था, नांदगाव संचलित, सरस्वती हायस्कूल, नांदगाव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

कुडाळ तालुका
रविवार, २९ नोव्हेंबर २०२६
१) वेळ: सकाळी १०.०० वाजता
स्थळ: प. पूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय, मांडकुली-केरवडे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ अनुवाद अधिकारी, केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर मुंबई, भारत सरकारचे सत्यवान यशवंत रेडकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण,तरुणी, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन तिमीरातून तेजाकडे या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here